Mithun Chakrborthy  Dainik Gomantak
मनोरंजन

The Kashmir Files Oscars Nomination :द कश्मिर फाईल्सच्या ऑस्कर वारीवर मिथुन दांनी केले गंभीर विधान..म्हणाले हे तर

अभिनेते मिथुुन चक्रवर्ती यांनी द कश्मिर फाईल्सच्या ऑस्कर वारीवर गंभीर विधान केले आहे

Rahul sadolikar

The Kashmir Files Oscars Nomination: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मिर फाईल्स या चित्रपटाला ऑस्कर वारीसाठी प्रवेश मिळाला आहे. 2021 साली बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाने प्रचंड कौतुकही मिळवले आणि प्रचंड टीकेलाही या चित्रपटाला सामोरं जावं लागलं.

गोव्याच्या 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्युरी नदाव लॅपीड यांनी हा वल्गर आणि प्रचारकी चित्रपट असल्याचं म्हटलं होतं, त्यानंतर वादाला तोंड फुटले होते.

आता 'द कश्मिर फाईल्स' या चित्रपटाला ऑस्करच्या रिमाईंडर लिस्टमध्ये स्थान मिळताच चित्रपटात भुमीका बजावणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठे विधान केले आहे.

मिथुन दा म्हणाले एखाद्या चित्रपटाला थिएटर न मिळणं हे दुखदायक आहे. त्यांनी द कश्मिर फाईल्स चित्रपटावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.मिथुन दा म्हणाले चित्रपट शाॅर्ट लिस्ट करण्यात आला हे खुप छान वाटले, लोकांना चित्रपट आवडला आणि हा त्याचा प्रतिसाद आहे.

चित्रपटांना थिएटर न मिळणं हे दुर्दैवी आहे, ऑस्करसाठी आता भारतीय चित्रपट आले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा, कश्मिर फाईल्स ऑस्करला जाणं हे चित्रपटावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर आहे असंही मिथुन दा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT