Mia Khalifa  Instagram/@miakhalifa
मनोरंजन

Mia Khalifaने घेतला घटस्फोट आणि म्हणाली...

Mia Khalifaने चार दिवसांपुर्वी इंस्टाग्रामवरुन ही घोषणा केली होती, त्यानंतर आज पुन्हा एकदा याबद्दल एक ट्विट केले आहे.

दैनिक गोमन्तक

माजी पोर्नस्टार, क्रीडा समालोचक आणि सोशल मीडिया स्टार असलेल्या मिया खलिफाने तिचा नवरा रॉबर्ट सँडबर्ग सोबत झालेल्या विवाहातुन घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे . कोविड -19 मुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जून 2020 मध्ये होणारा विवाह पुढे ढकलल्यानंतर मियाने रॉबर्टबरोबर घरीच कायदेशीररीत्या लग्न केले होते. त्यानंकर आता मिया खलिफाने आपण रॉबर्ट पासुन घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे मिया खलिफाने हा निर्णय जाहीर करण्याआधी इंस्टाग्रामचे कमेंट्स सेक्शन बंद केले होते. हे कमेंट सेक्शन बंद केल्यानंतर मिया खलिफा ने मोठी पोस्ट लिहुन आपण घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिया खलिफाने ट्विटरवर पोस्ट करत सर्वांना एक सल्ला दिला आहे. ज्या मध्ये ती म्हणते की, "एखाद्याचा घटस्फोट झाल्यावर दु:ख व्यक्त करण्याऐवजी त्याचे अभिनंदन करा."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

SCROLL FOR NEXT