Mahesh Bhatt became emotional while hugging Ranbir Kapoor at his daughter Alia s wedding Insta/pujabhat
मनोरंजन

Photo: मुलीच्या लग्नात रणबीरला मिठी मारत महेश भट्ट झाले भावूक

रणबीर-आलियाच्या फोटोंच्या गर्दीमध्ये एक सुंदर आणि भावनिक फोटो समोर आला आहे.

दैनिक गोमन्तक

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhat) यांच्या लग्नाचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे व्हायरल होत आहे. याच फोटोंच्या गर्दीमध्ये एक सुंदर आणि भावनिक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये रणबीर कपूर आलिया किंवा नीतू कपूरसोबत (Neetu Kapoor) नाही तर सासरे महेश भट्टसोबत (Mahesh Bhat) दिसत आहे. हे फोटो आलियाची बहीण आणि अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Alia Ranbir Wedding )

रणबीर आणि महेश भट्टचे दोन फोटो व्हायरल होत आहेत. दोन्ही फोटोमध्ये महेशभट्ट आपल्या जावयाला मिठी मारताना दिसत आहेत. फरक एवढाच की एका फोटोत ते थोडे भावूक होताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत त्याच्या चेहऱ्यावर अगदिच शांत भाव दिसत आहे.

फोटोंमध्ये महेश भट्ट रणबीरला घट्ट मिठी मारतांना दिसत आहेत, यादरम्यान दिग्दर्शकाच्या चेहऱ्यावर दुःख आहे, तर रणबीर त्यांना हसतमुखाने हाताळत आहे. सासरे आणि जावयाचा हा सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोक त्याला खूप पसंत करत आहेत.

आलिया भट्टची आई सोनी राजदाननेही आपल्या मुलीसाठी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सोनी आपल्या मुलीला आशीर्वाद देत आहे, तर रणबीर कपूरचे मुलाच्या रुपात स्वागत करत आहे. तिच्या पोस्टमध्ये, सोनी राझदानने आलिय-रणभीरच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे ज्याला आलियाच्या आईने भावूक कॅप्शन दिले आहे. यासोबत आपल्या मुलीला आणि जावयाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपारी गँगस्टर तिला गोळी घालू शकतो! पूजा नाईकला सुरक्षा देण्याची काँग्रेसची मागणी; कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणात मंत्र्याचा हात??

Saiyami Kher: 'आरोग्य चांगले नसेल, तर पैसा असून काहीच फायदा नसतो'! Ironman 70.3 स्पर्धेची सदिच्छादूत अभिनेत्री 'सैयामी'चे प्रतिपादन

"हांव जीव सोडपाक तयार", गोव्यातील 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला; नेमके घडले काय? Watch Video

Tamarind Tree: राम, सीता, लक्ष्मण वनवासात गेल्यावर प्रथम जिथे झोपडी बांधून राहिले असा, गुणधर्माने देवपण लाभलेला 'चिंच वृक्ष'

Konkani Drama Competition: वृद्धांच्या व्यथा मांडणारी उत्कृष्ट कलाकृती, 'बापू-गांधी'

SCROLL FOR NEXT