Luv Ranjan Dainik Gomantak
मनोरंजन

Luv Ranjan : आता 'तू झूठी मैं मक्कार'.. लव रंजन : चित्रपटांची अतरंगी नावं ठेवणारा दिग्दर्शक

दिग्दर्शक लव रंजन अतरंगी नावाचे चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चित्रपट हे मनोरंजनाचे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. प्रतिभा, कल्पना यांचा उत्कट मेळ चित्रपटांमध्ये घातला जातो. यात व्यावसायिक कौशल्यही अत्यंत महत्त्वाचे असते.चित्रपटांच्या नावाच्या बाबतीत बऱ्याचदा वेगळा विचार केला जातो. बॉलिवूडचा दिग्दर्शक 'लव रंजन' नावाच्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे.

अलिकडेच त्याच्या तु झुठी मै मक्कार या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आणि सोबत चर्चा सुरू झाली चित्रपटाच्या अतरंगी नावाची. रणबीर आणि श्रद्धा यांच्या मुख्य भुमिका असलेला लव रंजनचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार' त्याच्या नावामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या टायटलमुळे त्याची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये रोमॅंटिक एरा आला आहे. रणबीर आणि श्रध्दा हे चित्रपटात रोमान्स करताना दिसले. 'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी', 'छलांग', 'प्यार का पंचनामा 2' या अतरंगी नावाच्या चित्रपटानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटासाठी लव रंजन दिग्दर्शक म्हणुन काम केलं आहे . टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. आता बघुया अशा अतरंगी नावाचा हा चित्रपटाचं प्रेक्षक कसं स्वागत करतात?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: 'सिक्सर किंग' वैभव सूर्यवंशीचा जलवा! आफ्रिकेच्या मैदानावर ठोकला कारकिर्दीतील सर्वात उत्तुंग षटकार; कमेंटेटरही निशब्द VIDEO

जूनपर्यंत पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करा! CM सावंतांचे निर्देश; मत्स्यव्यवसाय महाविद्यालयाच्या कामाचाही घेतला आढावा

राज्यात 'Three Kings Feast'ची धूम! कासावली, चांदोर, रेइस मागोसमध्ये भक्तीचा उत्साह

Pilgao: ‘श्री चामुंडेश्‍‍वरी माता की जय’! वरगाव-पिळगाव भक्तिमय, रंगला नौकाविहार; दिंडी-पालखी, फटाक्यांची आतषबाजी

VIDEO: एक्झॉस्ट फॅनसाठी केलेल्या छिद्रात अडकला चोरटा; घरमालकानं पोलिस बोलवल्यानंतर रंगलं रेस्क्यु ऑपरेशन Watch

SCROLL FOR NEXT