Richest couple in Bollywood

 

Dainik Gomantak

मनोरंजन

बॉलिवूडमधील 'ही' आहेत सर्वात श्रीमंत जोडपी

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोड्यांच्या यादीमध्ये आहेत तुमच्या आवडीची जोडपी.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांची जोडी चर्चेत असते. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत जोड्यांच्या (Richest couple in Bollywood) यादीतील सर्वात पहिले नाव शाहरूख खान आणि गौरी खान यांचे येते.

शाहरूख आणि गौरी यांच्याकडे 965 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. शाहरूख आणि गौरीच्या मन्नत या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रूपये आहे. हा बंगला 6 मजल्यांचा असून सी फेसिंग आहे. त्यांचा दुबईमध्ये देखील एक व्हिला आहे. या व्हिल्याची किंमत 24 कोटी आहे. शाहरूखचे लंडन पार्क लेनमध्ये 172 कोटीचे घर आहे.

बॉलिवूडमधील (Bollywood) दुसरी श्रीमंत जोडी म्हणजे राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि आदित्य चोपडा (Aditya Chopra). त्यांची एकूण संपत्ती 900 मिलियन डॉलर्स आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहूजा (Anand Ahuja) यांचे श्रीमंत जोडप्याच्या यादीत तिसरे नाव येते. त्याची एकूण संपत्ती 662 मिलियन डॉलर एवढी आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांची एकूण संपत्ती 410 मिलियन डॉलर एवढी आहे.

बॉलिवूडमधील खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांच्याकडे 280 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT