Phone Bhoot Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Phone Bhoot Trailer: भयानक कॉमेडीसह कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा ट्रेलर रिलीज

या चित्रपटात कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे त्रिकूट दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट फोन भूतचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.कॉमेडीसोबतच तुम्हाला या चित्रपटात सस्पेन्स आणि हॉररही पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटामध्ये कतरिना कैफ (katrina kaif) , सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान हे त्रिकूट पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचा (Movie) ट्रेलर खूपच मजेशीर आहे. काही सीन्स पाहून तुम्ही तुमचे हसू थांबवू शकणार नाही. 

फोन भूतचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ यांनी लिहिले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या नेतृत्वाखाली एक्सेल एंटरटेनमेंटने याची निर्मिती केली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT