Katrina Kaif Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif ने शेअर केली खास 'ट्रॅव्हल डायरी'

Katrina Kaif Vacation Photos: कतरिना कैफ त सोशल मीडियावर टूरचे फोटो शेअर करत आहे.

दैनिक गोमन्तक

आजकाल बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने कामातून ब्रेक घेतला आहे. तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला आहे. तिने हिवाळ्यातील सुट्टीसाठी सुंदर पाहाडी ठिकाणाची निवड केली. जिथे ती विकी कौशलसोबत चांगला वेळ घालवत आहे. बी-टाऊनच्या क्यूट कपलचे व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कतरिना कैफच्या 'ट्रॅव्हल डायरी' मधील काही फोटो शेअर केली आहेत.

कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 9 डिसेंबर 2022 रोजी होता. या जोडप्याने तो मोठ्या थाटामाटात साजरा केला. सध्या कतरिनाने व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये कॅट आणि विकी दोघेही निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत. कतरिना डोंगर दऱ्यांमध्ये गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसत आहे.

  • कतरिनाची ट्रॅव्हल डायरी

इंस्टाग्रामवर कतरिनाने ट्रॅव्हल डायरी नावाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले आहे तर दुसरीकडे तिच्या डायरीमध्ये काही सुंदर दृश्ये तर विकी कौशलची झलक पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shri Shantadurga Jatra: श्री शांतादुर्गा देवी ही केवळ कुलदेवता नसून, ती शांती, समन्वय आणि करुणेची मूर्तिमंत अनुभूती आहे..

टेक्नॉलॉजीचा गैरवापर की अश्लीलतेची फॅक्टरी? एलन मस्कचा 'Grok AI' वादाच्या भोवऱ्यात; 11 दिवसांत बनवले 30 लाख आक्षेपार्ह फोटो

प्रेमाचा सापळा आणि मृत्यूचा खेळ! एकाच कुटुंबातील चौघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा; इभ्रतीसाठी क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्यांना दणका

Viral Video: कोकणी गाण्यावर आजीबाईचा तूफानी डान्स, लॉर्ड बॉबीला पाडलं फिकं; नेटकरी म्हणाले, ''आज्जी तुम्ही रॉकस्टार!"

Sarfaraz Khan: सरफराजचा 'धूमधडाका'! 19 चौकार, 9 षटकार अन् 5वी 'डबल सेंच्युरी'; हैदराबादच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

SCROLL FOR NEXT