Katrina Kaif Vicky Kaushal  Dainik Gomantak
मनोरंजन

Kat - Vicky in Romantic Mood : कॅट अन् विकी अवॉर्ड शो मध्ये झाले रोमॅंटिक

ब्युटी क्वीन कॅटरीना कैफ आणि विकी कौशल एका अवॉर्ड शो मध्ये चांगलेच रोमॅंटिक झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

बॉलीवूडचे क्युट कपल कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) एका अवॉर्ड शो मध्ये चांगलेच रोमॅंटिक झालेले दिसले. सुरुवातीला दोघांनी रेड कार्पेटवर एकत्र पोझ दिली नाही पण नंतर मात्र दोघांनी एकमेकांना हग करत फॅंन्सना चांगलेच खुश केले. मंगळवारी पार पडलेल्या एका अवॉर्ड शोमधले या क्युट हगचे फोटोही व्हायरल झाले. यावेळी विकी कौशलने 'गोविंदा नाम मेरा' या आगामी चित्रपटाची को - स्टार कियारा अडवाणीसोबत(Kiara Advani)एक पोझ दिली.

विकी कौशल आणि कॅटने गेल्याच आठवड्यात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या अवॉर्ड शो मध्ये विकी कौशल चमकदार ब्लॅक सूट आणि बो टाय असा लुक केला होता, तर कॅट कलरफुल गाऊन मध्ये दिसली.

दोघांनी वेगवेगळ्या पोझ दिल्या होत्या पण अचानक दोघांनी एकमेकांना हग केले आणि चाहत्यांना खुश केले. या व्हिडीओत विकी कॅटला काही विचारताना दिसला, त्यावर कॅटने काहीतरी सांगत हसुन रिप्लाय दिला त्यानंतर दोघे वेगवेगळ्या दिशांना निघुन गेले. हग केल्यानंतर विकीने कॅटचा हात आपल्या हातात घेतला आणि एक स्माईल देउन निघुन गेला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT