karisma kapoor Instagram
मनोरंजन

करिश्मा कपूर पुन्हा अडकणार लग्नबंधनात...?

करिश्मा कपूर सोशल मिडियावर नेहमीच अॅक्टिव असते.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर सोशल मिडियायवर नेहमीच अॅक्टिव असते. तीने चित्रपटामध्ये काम करणे कमी केले आहे. करिश्मा (karisma kapoor) अनेकदा सोशल मिडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच करिश्माने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला. (karisma kapoor latest news)

करिश्मा कपूरने (karisma kapoor) इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. चाहत्यांनी करिश्माला तिच्या आवडत्या खाद्यपदार्थापासून ते आवडत्या रंगापर्यंतचे प्रश्न विचारले. दरम्यान, एका यूजरला अभिनेत्रीकडून जाणून घ्यायचे होते की, ती पुन्हा लग्न करणार का? यावर करिश्मा कपूरनेही मजेशीर उत्तर दिले आहे. लग्नाच्या प्रश्नावर करिश्माने गोंधळलेल्या व्यक्तीची जीआयएफ शेअर केली आणि लिहिले - 'डिपेंड्स'

karisma kapoor

तर एका चाहत्याने करिश्माला विचारले की, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्यामध्ये कोण आवडतो आहे. यावर उत्तर देताना करिश्मा म्हणाली मला दोन्ही आवडतात आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत. करिश्मा कपूर आपल्या पहिल्या लग्नाबद्दल बोलणे नेहमी टाळते. तिने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. पण काही कारणामुळे त्या दोघांनी परस्पर संमतीने 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT