Sharmila Tagore Dainik Gomantak
मनोरंजन

Sharmila Tagore: शर्मिला टागोर यांनी सांगितली आठवण; म्हणाल्या त्यावेळी व्हॅनिटी...

Sharmila Tagore: आता या एपिसोडमध्ये शर्मिला टागोर यांनी एक आठवण सांगितली आहे.

दैनिक गोमन्तक

Sharmila Tagore: बॉलीवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कधी त्यांच्या चित्रपटांमुळे ते चर्चांचा भाग असतात. आता करण जौहरचा कॉफी विथ करण या शोच्या ८ व्या सीझनमुळे अनेक कलाकार मोठ्या चर्चेत आले आहेत. आता शर्मिला टागोर आणि सैफ अली खान या आई आणि मुलाची जोडी लवकरच करण जौहरबरोबर कॉफी विथ करण यामध्ये दिसल्या आहेत. आता या एपिसोडमध्ये शर्मिला टागोर यांनी एक आठवण सांगितली आहे.

काळात शर्मिला टागोर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसाठी सेटवर कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. शर्मिलाने सांगितले की त्या काळात तिने व्हॅनिटी व्हॅनशिवाय, स्वच्छ बाथरूमशिवाय आणि वातानुकूलित स्टुडिओशिवाय चित्रपट शूट केले. त्या काळात या अभिनेत्रींसाठी सेटवर अशा सुविधा नव्हत्या, ज्या आज छोट्या कलाकारांनाही मिळतात.

शर्मिला म्हणाल्या, 'आजच्या काळात व्हॅनिटी व्हॅनवरून भांडण होत आहे. व्हॅनिटी व्हॅनचा आकार सांगतो की तुम्ही किती मोठे स्टार आहात. आजकाल, व्हॅनिटी व्हॅन्स 3 ते 4 विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत, जिथे तुम्ही सभा घेऊ शकता, तयार होऊ शकता आणि झोपू शकता. जेव्हा आम्हाला वॉशरूमला जायचे होते तेव्हाच आम्ही व्हॅनिटी व्हॅन वापरायचो. याबरोबरच आपल्या एका जुन्या मुलाखतीत शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या की, अमिताभ यांना पहिली व्हॅनिटी मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT