Kangana Ranaut  Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranaut : मी लग्नात किंवा पार्टीत नाचणार नाही..असं का म्हणाली कंगना?

अभिनेत्री कंगना रणौत हिने मी कधीही लग्नात किंवा पार्टीत नाचणार नसल्याचे सांगितले आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री कंगना रणौत नेहमी लोकांच्या चर्चेत असते. कधी राजकीय भाष्य केल्यामुळे तर कधी आपलं मोकळं मत मांडल्यामुळे कंगना चर्चा व्यापत असते . लग्नात डान्स करण्याच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. लग्नात नाचण्याच्या संदर्भात कंगनाने केलेल्या या वक्तव्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

कंगना इंन्स्टाग्रामवर किती सक्रिय असते हे सगळ्यांनाच माहित आहे. सध्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत कंगनाने ही प्रतिज्ञा केली आहे. या व्हिडीओत आशा भोसले लता मंगेशकर यांचा एक किस्सा शेअर करतायत.

लता मंगेशकर यांना एकदा कुणीतरी एका लग्नात गाणं गाण्यासाठी १ मिलियन डॉलरची ऑफर दिली होती. पण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या गोष्टीला नकार दिला होता. शेवटी त्या व्यक्तीने 5 ते10 मिनीटं तरी या अशी विनंती केली तरीही दिदी त्या लग्नाला गेल्या नाही. तुम्ही मला ५ मिलियन डॉलर जरी दिले तरीही मी अशा ठिकाणी येणार नाही, असे त्यांनी त्या व्यक्तीला सांगितले होते.

हाच संदर्भ देत मीही कधीही कुठल्याही लग्नात नाचणार नाही अशी प्रतिज्ञा कंगनाने केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली मीही आतापर्यंत कुठल्याही लग्नात किंवा पार्टीत नाचले नाही. माझ्याकडे लोकप्रिय गाणी आहेत तरीही मी कधीही असं काही केलं नाही. यात भरपूर पैसे मिळणार होते ;पण मी ते नाकारले. हा व्हिडीओ पाहुन मला खुप आनंद झाला असंही कंगनाने यावेळी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT