Deepika Padukon-Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Kangana Ranauat: कंगणाचे अकाऊंट हॅक झाले की काय? दीपिकाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांची अजब प्रतिक्रिया

Kangana Ranaut: देशाच्या प्रतिमेला जगासमोर साकारणे आणि देशाची प्रतिष्ठा जपणे खूप कठीण काम आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut: बॉलीवूडची क्वीन कंगना रणौत आपल्या अभियाबरोबरच आपल्या वक्तव्यामुळेदेखील नेहमीच चर्चेत असते.अनेकदा आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसून येते.

आता दिपिका पदूकोण बाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगणा पून्हा चर्चेत आली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या दीपीकाचे कौतुक करत कंगणाने एस ट्वीट केले होते.

दीपीकाचे कौतुक करताना कंगणाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपीका किती सुंदर दिसत होती. तिथे उभे राहून संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे, देशाच्या प्रतिमेला जगासमोर साकारणे आणि देशाची प्रतिष्ठा जपणे खूप कठीण काम आहे.

या सगळ्याची जबाबदारी दीपीकाच्या नाजूक खांद्यावर होती आणि ही जबाबदारी तिने यशस्वीपणे निभावली आहे. भारतीय महिला सर्वश्रेष्ठ आहेत याचा दीपीकाने पुरावा दिला आहे असे कंगणाने म्हटले आहे.

आता कंगणाच्या या ट्विटनंतर नेटकरी वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. कंगणाचे अकाऊंट हॅक तर झाले नाही ना ?असे एका य़ुजरने म्हटले आहे. तर दुसऱ्याने असे करुन कंगणा दीपीकाच्या गुडबुक्समध्ये य़ेईल असे कंगणाला वाटते असे लिहले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT