Panchayat Season 2 Instagram
मनोरंजन

Panchayat Season 2: 'पंचायत'चा नवा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच पंचायत (Panchayat) या सीरिजचा दूसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक गोमन्तक

पंचायत (Panchayat) या कॉमेडी ड्रामा वेबसीरीजमध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), रघुवीर यादव आणि नीना गुप्ता यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभिषेक मिश्रा या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली. लवकरच या सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Panchayat Season 2 latest news)

पंचायत सीरिच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि सीरिजचे कथानक या गोष्टींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधल आहे. या सीरिजचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पंचायत 2' (Panchayat Season 2) हा सिझन 'प्राइम व्हिडीओ' या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पंचायत सीरिजच्या पहिल्या भागातील प्रमुख भूमिका साकारणारा जितेंद्र कुमारनं अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं पंचायत न्यू सिझन असं लिहिले आहे. त्यावर 20 मे ही तारीख लिहिली आहे. जितेंद्रने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले 'गाव चले'. जितेंद्र या पोस्टवरून असं लक्षात येतं की पंचायत सीरिजचा दुसरा सीझन हा 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

जितेंद्र कुमारच्या 'कोटा फॅक्ट्री' या सीरिजला आणि 'चमन बहार' या चित्रपटाला (Movie) देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तसेच आयुष्मान खुराणाच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटात देखील जितेंद्रने उत्तम भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT