Priyamani Dainik Gomantak
मनोरंजन

Priyamani On Intimate Scenes: मी नवऱ्याला काय उत्तर देऊ? इंटिमेट सीनवर दिग्गज अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

Priyamani: चित्रपटात भूमिका साकारणे हे माझे काम आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Priyamani: किंग खानचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख खानसोबत 'फॅमिली मॅन' या वेब सीरीजमध्ये दिसून आलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणीदेखील दिसून येणार आहे. आता प्रियामणीने दिलेल्या एका मुलाखतीमुळे सध्या ती चर्चेत आहे. चित्रपटातील इंटिमेट सीन आणि ऑनस्क्रीन किसिंग सीनवर वक्तव्य केले आहे.

प्रियामणीने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र ती इंटिमेट सीनपासून नेहमीच दूर राहल्याचे दिसून येते. आता ती यापासून का दूर राहते याचे कारण तीने या मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

काय आहे कारण?

प्रियामणीच्या म्हणण्यानुसार, ऑनस्क्रीन किसिंग सीन आणि इंटिमेट सीन करण्यास तिला कंफर्टेबल वाटत नाही. चित्रपटात भूमिका साकारणे हे माझे काम आहे. जेव्हा चित्रपट रिलिज होतो तेव्हा माझे माझे माहेर आणि सासरचे कुटुंबिय तो चित्रपट पाहतात. ते मला काहीच बोलणार नाहीत कारण ते माझे काम आहे मात्र तरीदेखील मला स्वताला कंफर्टेबल वाटायला हवे. मला माझ्या नवऱ्याला उत्तर द्यावे लागते.

सासरच्या लोकांनी असा विचार करायला नको की आपली सून लग्नानंतही हे काय करत आहे. प्रियामणी पुढे म्हणते ती चित्रपटात जास्तीत जास्त गालावर किस करु शकते. त्यामुळेच प्रियामणीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नो किसिंग क्लॉज असलेला पाहायला मिळतो.

तिच्या अटीमुळे प्रियामणीला अनेक मोठे चित्रपट सोडावे लागले आहेत. परंतु प्रियामणीच्या म्हणण्यानुसार ही तिची पर्सनल चॉइस आहे. प्रियामणीने 23ऑगस्ट 2017 ला मुस्तफा राजबरोबर विवाहबंधनात अडकली आहे.

'या' हिंदी चित्रपटात केले आहे काम

प्रियामणीने 2003 मध्ये Evare Atagaadu या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र 2017 मध्ये आलेल्या Paruthiveeran या चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. दाक्षिणात्य चित्रपटांशिवाय रावण', 'रक्तचरित्र 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'अतीत' आणि 'सलाम वेंकी' या हिंदी चित्रपटात दिसून आली आहे. आता लवकरच ती अजय देवगणसोबत 'मैदान' आणि शाहरुख खान सोबत 'जवान' या चित्रपटात दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT