Javed Akhtar Dainik Gomantak
मनोरंजन

Javed Akhtar: कंगनाला विसरा पुढे चला असे का म्हणाले जावेद अख्तर

Javed Akhtar: जेव्हा 26/11 चा हल्ला झाला होता तेव्हा आम्ही पाहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या फैज फेस्टिव्हलला हजेरी लावली होती.फैज फेस्टिव्हलमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे जावेद अख्तर चर्चेत होते. आम्ही मुंबईचे लोक आहोत. जेव्हा 26/11 चा हल्ला झाला होता तेव्हा आम्ही पाहिले आहे.

हल्ला करणारे लोक नॉर्वे किंवा इजिप्तमधून आले नव्हते.ते लोक आजही पाकिस्तानमध्ये राजरोसपणे फिरत आहेत. एका भारतीयाच्या मनात ही जर तक्रार असेल तर तुम्ही त्याचे वाईट वाटून घेऊ नये असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री कंगानाने जावेदजी तुम्ही तर घरात घुसुन मारले असे म्हणत कौतुक केले होते.

कंगनाने दिलेल्या प्रतिक्रियेवर जावेद अख्तर यांचे मत विचारले असता जावेद अख्तर यांनी मी कंगनाला महत्वाचे समजत नाही की ती कशी महत्वाची टिपण्णी करु शकते.त्यांना विसरा, चला पुढे असे म्हणत कंगणावर जास्त बोलणे जावेद अख्तर यांनी टाळले आहे.

दरम्यान ,जेव्हा मी जावेद साहेबांची कविता ऐकते तेव्हा त्यांच्यावर माता सरस्वतीची किती कृपा आहे असं वाटते. पण या माणसात काहीतरी खरेपणा असेल. तेव्हाच देव त्यांच्यासोबत आहे. जय हिंद जावेद साहेब..तुम्ही घरात घुसून मारले असे कंगणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. आता जावेद अख्तर( Javed Akhtar ) यांच्या वक्तव्यावर कंगना काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT