Hrithik Roshan Video Dainik Gomantak
मनोरंजन

Hrithik Roshan Video: हृतिक रोशनने सबासह नववर्षाचे केले खास स्वागत

Hrithik Roshan Video: हृतिक रोशनने यावर्षी ख्रिसमस आणि नवीन वर्ष सबासह सेलिब्रेट केला आहे.

दैनिक गोमन्तक

Hrithik Roshan: बॉलीवूडचा सर्वात हँडसम हंक हृतिक रोशनने (Hrithik Roshan) यावर्षी त्याची दोन मुले रेहान आणि हिरदान, गर्लफ्रेंड सबा आझाद आणि चुलत बहीण पश्मिना रोशनसह ख्रिसमस साजरा केला. ह्रितिकने सोशल मीडियावर त्याच्या सुट्टीतील अनेक फोटो देखील शेअर केली आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तेसच त्याने नवीन वर्षाच्या आधी सुट्टीवरून परतला असून रोशन कुटुंबाने नवीन वर्षाचे स्वागत खास पद्धतीने केले आहे.

  • हृतिकने कुटुंबासह केले नव्या वर्षाचे स्वागत

हृतिकने नव्या वर्षाचे स्वागत सबा, पश्मिना आणि त्यांच्या दोन मुलांसोबत खूप सुंदर पद्धतीने केले. खरंतर त्याने फ्लाइंग लॅंटन पेटवला आणि आकाशात उडवला. पश्मीनाने त्याचा व्हिडिओ शेअर करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

  • पश्मीना बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू

राजेश रोशनची मुलगी पश्मीना 'इश्क विश्क रिबाउंड' मधून बॉलिवूडमध्ये (Bollywood) डेब्यू करणार आहे. या चित्रपटात रोहित सराफ, नैला ग्रेवाल आणि जिबरान खान यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशल अविनाश धर्माधिकारी यांनी केले आहे.

दरम्यान, नव्या वर्षात हृतिकने प्रत्येकाला जिममध्ये जाण्याची 'नॉन-सो-सटल' आठवण दिली. त्‍याने त्‍याच्‍या बॉडी आणि एब्‍सची चमक दाखवणारे फोटोही (Photo) शेअर केले. जे पाहून चाहते वेडे झाले. हृतिक लवकरच दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूरसोबत 'फाइटर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

8th Pay Commission: '8 व्या वेतन आयोगा'ची लगबग: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार मोठी वाढ, काम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT