Happy Holi 2022 Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Holi 2022: मेहबूब खानमुळे बॉलीवूडमध्ये होळीचा ट्रेंड

बॉलीवुड चित्रपटांमध्ये होळी कधी सुरू झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे.

दैनिक गोमन्तक

देशभरात होळी (Holi) हा सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी आठवडाभर रंग खेळले जातात. होळी जगभरात वेगवगेळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात (India)अनेक विदेशी पर्यटक होळीचा आनंद घेण्यासाठी येतात. रंगांचा हा उत्सव बॉलीवुडमध्ये (Bollywood) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. ऑनस्क्रीन असो की मग ऑफस्क्रीन सेलेब्रिटींज् रंगांच्या उत्सवाचा आनंद घेतांना दिसतात. होळीच्या निमित्ताने जाणून घेऊया बॉलीवुडमधील होळीशी संबंधित काही किस्से

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी बॉलीवुड चित्रपटामध्ये होळी साजरी

1952 मध्ये पहिल्यांदाच बॉलीवुडमध्ये (Bollywood) रंगांचा उत्सव साजरा केला गेला होता.या चित्रपटाचे नाव होते 'आन'. हा चित्रपट (Movie) एका अर्थाने खूप मोठा होता. दिलीप कुमार यांनी या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये दिलीप कुमार (Dilip Kumar) आणि निम्मी होळी खेळताना आणि मस्ती करतांना दिसले. मेहबूब खान या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. म्हणजे एकंदरीत बॉलीवुड चित्रपटांमध्ये होळी (Holi) हा सण आणण्याचे श्रेय महबूब खान यांना जाते.

* राज कपूरची होळी होती खास

यानंतर अनेक चित्रपटांमध्ये होळी हा सण खेळताना दिसले. तसेच होळीचा क्लायमॅक्स सिनही करण्यात आला. अधिक सांगायचे झाले तर बॉलीवुड सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील होळीची देखील खूप चर्चा होते होती. राज कपूरच्या होळीची पूर्वी इंडस्ट्रीत वेगळीच क्रेझ असायची. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या होळीचीही खूप चर्चा झाली. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या होळीचीही खूप चर्चा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT