Hema Malini celebrate her Birthday with family, see photo
Hema Malini celebrate her Birthday with family, see photo Dainik Gomantak
मनोरंजन

हेमा मालिनीचे कुटुंबासह बर्थ-डे सेलिब्रेशन, पहा फोटो

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडची ड्रीम गर्ल (Dream Girl) हेमा मालिनीने शनिवारी आपला 73वा वाढदिवस (Birthday) साजरा केला. हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपल्या अभिनयच्या जोरावर बॉलीवुडमध्ये (Bollywood) एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदा हेमा मालिनी (Hema Malini) यांनी आपला वाढदिवस कुटुंबासोबत साध्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मिडियावर (Social Media) शेअर केले आहे. या फोटोमध्ये कुटुंबातील सर्वच सदस्य आनंदी दिसत आहेत.

* धर्मेंद्र सोबत ट्विनिंग

सोशल मिडियावर (Social Media) फोटो शेअर करतांना हेमा मालिनीने लिहिले, कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. फोटोमध्ये (Photo) हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांनी सारख्या रंगाचे कपडे घातले आहेत. एका फोटोमध्ये धर्मेंद्र त्यांची मुलगी ईशा देओलला केक भरवताना दिसत आहे.

हेमा मालिनीने (Hema Malini) आपल्या फिल्मी करियरची सुरुवात 'सपनो के सौदागर' या चित्रपटातून केली. या चित्रपटात ती राज कपूरसोबत मुख्य भूमिकेत दिसली. त्यांचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर तिने अॅक्टिंगच्या जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: सांकवाळ मोदींची सभा, गर्दीत नऊ वर्षीय मुलगी बेपत्ता

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

SCROLL FOR NEXT