Adipurush New Poster| Hanuman Jayanti 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush New Poster: हनुमान जयंतीनिमित्त आदिपुरुष निर्मात्यांनी लाँच केले बजरंग बलीचे पोस्टर

हनुमान जयंतीनिमित्त 'आदिपुरुष'चे नवे पोस्टर समोर आले आहे.

Puja Bonkile

Hanuman Jayanti 2023: देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचबरोबर या शुभ मुहुर्तावर प्रभासच्या आदिपुरुषच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये श्री बजरंग बालीच्या भुमिका अभिनेचा देवदत्त नागे साकारत आहे. हे पोस्टर समोर येताच ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

दरम्यान, रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर आदिपुरुषचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये (Poster) रामाच्या भूमिकेत प्रभास (Prabhas) , जानकीच्या भूमिकेत क्रिती सेनॉन, शेषच्या भूमिकेत सनी सिंग आणि बजरंगबलीच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसत आहेत.

राम, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासमोर हनुमानजी नमस्कार करताना दिसतात. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रभू श्री राम यांच्या गुणांचे चित्रण करणार आहे.

तसेच त्यांचा धर्म, धैर्य आणि बलिदान दाखवतील. श्री राम भक्तांनी पुजलेला राम दरबार या पोस्टरमध्ये उत्तम प्रकारे दाखवण्यात आला आहे.रामनवमी ही प्रभू श्री रामाची जयंती आणि चांगुलपणाची सुरुवात म्हणून साजरी केली जात असल्याने, निर्मात्यांनी देवत्वाचे महत्त्वपूर्ण प्रतीक सादर केले आहे.

जे अधर्मावर धर्माच्या विजयाची स्थापना दर्शवते. भारतीय (India) महाकाव्य रामायणावर आधारित आदिपुरुष 16 जून 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे.

16 जूनला होणार रिलीज

या बिग बजेट चित्रपटात (Movie) प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान, सनी सिंग यांच्यासह अनेक कलाकार भुमिका साकरणार आहे. आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत, टी-सीरीज निर्मित भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतारआणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT