Shehnaaz Gill Romantic - Guru Randhawa Dance Dainik Gomantak
मनोरंजन

Shehnaaz Gill Romantic - Guru Randhawa Dance: शहनाज गिल अन् गुरु रंधावाचा रोमँटिक डान्स व्हिडिओ व्हायलर

नुकताच दिवाळी पार्टीदरम्यान शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांचा एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला होता.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री शहनाज गिल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.  ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती चाहत्यासाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलिकडेच सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • गुरू रंधावा आणि शहनाज गिल यांचा कपल डान्स
    फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात दुबईला (Dubai) पोहोचलेल्या शहनाज गिलच्या अनेक झलक यापूर्वी व्हायरल झाल्या आहेत. तिच्या या लेटेस्ट व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    यामध्ये ती पंजाबी गायक गुरु रंधावासोबत लेट नाईट कपल डान्स करताना दिसत आहे. अलीकडेच दिवाळी पार्टी दरम्यान, शहनाज गिल आणि गुरु रंधावा यांचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत होता. ज्यामध्ये दोघे एकत्र नाचताना आणि मजा करताना दिसले होते. आता गुरुने त्याच्या आणखी एका पोस्टने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

या व्हिडिओमध्ये शहनाज ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसत आहे. तर गुरू रंधावाने काळ्या टी-शर्ट आणि ट्राउझर्ससह हिरवे जॅकेट देखील घेतले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पंजाबी गायक त्याच्या 'मून राइज' गाण्यावर शहनाजला हाताशी धरून एक कपल डान्स करताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT