'Gulabo Sitabo' fame actress Farrukh Jaffar has died at the age of 88 Dainik Gomantak
मनोरंजन

'गुलबो सितबो' फेम अभिनेत्री फारुख जाफर यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन

फारूक जफर यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडच्या दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या फारूक जफर यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फारूख जफर 'सुलतान' आणि 'गुलाबो सिताबो' मधील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अभिनय क्षेत्रात 1981 मध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट 'उमराव जान' हा होता. या चित्रपटात अभिनेत्री रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारली असून फारूख यांनी या चिटपटात रेखा यांच्या आईची भूमिका साकारली होती.

फारूख यांनी उमराव जान या चित्रपटानंतर 23 वर्षांनंतर चित्रपट क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. स्वदेश, पिपली लाइव्ह,चक्रव्यूह, तनु वेड्स मनु आणि सुल्तान या चित्रपटांमध्ये फरूख यांनी काम केले. 'गुलाबी सिताबो' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटमधील त्यांच्या अभिनयामुळे सर्वांचे मन जिंकले होते. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये त्यांनी फातिमा बेगम हिभूमऊका साकारली.

फारूख यांना 28 मार्च 2021 रोजी 'गुलाबी सिताबो' या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्मफेअरच्या सर्वश्रेष्ठ सह-अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटला अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली होती. फारूख यांनी 'अनवर का अजब किस्सा', 'अलिगढ', 'पार्च्ड', 'सीक्रेट सुपरस्टार', 'फोटोग्राफ' या चित्रपटांमध्ये सुद्धा उत्तम काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT