Goa IFFI 53rd|Randeep Hooda IFFI53rd: Dainik Gomantak
मनोरंजन

Goa IFFI 53rd: सावरकरांच्या बायोपिकसाठी रणदीप हुडाचा Weight Loss; इफ्फीत केला खुलासा

Randeep Hooda IFFI53rd: गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणदीप हुडाचा मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रणदीप हुड्डा, ज्याने 'रंगरसिया'मधील 'राजा रवि वर्मा'ची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे, अशा कलाकारांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. एखाद्या भूमिकेत स्वता:ला वाहून टाकणे यामध्ये तो पारंगत आहे.  पुन्हा एकदा रणदीप हुड्डा बायोपिकमध्ये काम करणार आहे आणि या प्रोजेक्टची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन त्याने एक मोठे काम पूर्ण केले आहे. चला जाणून घेऊया यावेळी कोणाच्या बायोपिकसाठी रणदीपने काय काम केले आहे.

रणदीप हुड्डा (Randeep Hooda) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. आपली भूमिका लक्षात घेऊन रणदीपने यावेळी 18 किलो वजन कमी केले आहे. गोव्यात (Goa) सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 53rd) या अभिनेत्याने सांगितले की, 'मी खूप दिवसांपासून माझे वजन कमी करत आहे. कारण सावरकरांची भूमिका साकारण्यासाठी मला वजन कमी करायचे होते.ती भुमिका आत्मसात करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो.

रणदीपने सोशल मिडियावर गोव्यातील इफ्फीचे फोटो शेअर केले आहे. रणदीप हुड्डाने पहिल्यांदाच वजन कमी केलेलं नाही, तर याआधीही 2016 मध्ये 'सरबजीत'साठी त्याने 20 किलो वजन कमी केलं होतं. रणदीपने त्याच्या बायोपिकवर काम सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT