Goa IFFI 2022| sara ali khan | varun dawan  Dainik Gomantak
मनोरंजन

Goa IFFI 2022: सारा अली खानने वरुण धवनसह शेअर केला गोवा बीचवरील फोटो

वरुण धवन आणि सारा अली खान सध्या गोव्यात आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि सारा अली खान गोव्यात (Goa) आहेत. ते गोव्यातील इफ्फीमध्ये (IFFI 53) सहभागी झाले आहे.गोव्यात कालपासून भारतीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सारा अली खान सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने गोवा बीचवरुन वरुन धवनसह एक खास फोटो शेअर केला आहे.

साराने इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये ती वरुन धवनसह गोवा बीचवर (Goa Beach) दिसत आहे. तिने सारा लाल स्विमसूटमध्ये दिसत आहे तर वरुण शर्टलेस बॉडी दाखवत आहे.या पोस्टवर तिचे चाहचे कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

तर वरुनने देखिल इंस्टाग्रामवर सारासह सेल्फि शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की सूर्य आणि समुद्राच्या लाटांचा इमोजी टाकला असून #IFFI2022 असे हॅशटॅग लिहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT