Deepika Padukone Instagram/@deepikapadukone
मनोरंजन

Bollywood Breaking: 'गहराईयाँ'तील बीच सीन्स गोव्यातील

शकुन बत्रा यांनी कोरोना काळात 'गहराईयाँ' चित्रपटाचे केलेले चित्रीकरण हे अलिबाग बीच व्हीला हे गोव्यातील Ahilya by the Sea या एक बुटीक हॉटेल आहे.

दैनिक गोमन्तक

'गहराईयाँ' (Gehraiyaan) चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण (Deepika Padukone) , सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य करवा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये (Movie) समुद्र किनाऱ्यावरील (Beach) दाखवलेले दृश्य गोव्यातील (Goa) अहिल्या बाय द सी नावाच्या बुटीक हॉटेलचे आहेत.

गोव्यातील (Goa) या हॉटेलमध्ये प्रती रात्र 34,000 रु. भाडे आहे. येथे एक सुंदर पूल आहे ज्यांच्या आजूबाजूला पामची झाडे आहेत. यामुळे येथील वातावरण निसर्गरम्य आहे. कोणीही या ठिकाणाच्या प्रेमात पडेल.

डॉल्फिन खाडीच्या एका शांत कोपऱ्यात, अहिल्या समुद्राजवळ तुम्ही आपल्या जोडीदारासह आनंद घेवू शकता. तुम्ही येथील दोन सुंदर पूलाचा आनंद घेवू शकता. तसेच स्वादिष्ट पदार्थांचा (Food) आस्वाद घेवू शकता. समुद्राजवळील अहिल्या किल्ल्याची (Fort) भगिनी मालमत्ता आहे. हा चित्रपट नात्यातील गुंतगुंतीची रहस्ये यावर आधारित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT