Farah Khan Kunder Instagram /@Farah Khan Kunder
मनोरंजन

फराह खानने शेअर केला बॉलिवूड सुपरस्टारसह Throwback फोटो

फरहान खानने शेअर केलेल्या थ्रोबॅक फोटोमध्ये तरूणपणातील सलमान खान, शाहरुख खानला पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड सुपरस्टारचे जुने फोटो पाहायला मिळणे हे चाहत्यांसाठी एका ट्रीटपेक्षा कमी नसते . चित्रपट निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानने (Farah Khan) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुपरस्टारसह असलेला एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

फराह खानने (Farah Khan) इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या थ्रोबॅक फोटोमध्ये (Throwback Photo) बॉलीवुड सुपेरस्टार सलमान खान (Salman Khan) , शाहरुख खान, अनिल कपूर आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) दिसत आहेत. हा फोटो (Photo) खूप जुना आहे. हा फोटो संजय कपूर आणि महिप कपूर यांच्या संगीत सोहळ्यातील आहे, ज्यामध्ये सर्व कलाकार डान्स (Dance) करतांना दिसत आहे.या फोटोमध्ये सर्व स्टारच्या तरुण लूकच हा थ्रोबॅक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये फराह खानने लिहिले-"हे ते दिवस होते!"

फराहच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. बॉलीवुड सेलिब्रिटींचा हा थ्रोबॅक फोटो पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. संजय कपूर आणि महीप कपूर यांचा विवाह 1998 साली झाला. त्यांची मुलगी शनाया लवकरच बेधडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील तीचा फर्स्ट लूकही सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT