Anjali Arora Viral Video  Dainik Gomantak
मनोरंजन

Anjali Arora Viral Video : याला म्हणायचं आशिकी...काच्चा बादाम फेम अंजलीला एअरपोर्टवर केलं प्रपोझ...

काच्चा बादाम गाण्यामुळे सोशल मिडीयावर कल्ला केलेली अंजली अरोरा आता एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

Rahul sadolikar

'कच्छा बदाम' गर्ल अंजली अरोरा कुणाला माहित नाही? आपल्या डान्सने तिने सोशल मिडीयावर कहर केला होता पण आता अंजली एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. एअर पोर्ट घडलेल्या एका सुखद घटनेमुळे ती चर्चेत आली आहे.

'कच्छा बदाम' फेम अंजली अरोरा हिने केवळ जबरदस्त ऑनलाइन फॉलोअर्सच मिळवले नाहीत तर अल्पावधीतच तिने स्वतःसाठी मोठा चाहतावर्गही मिळवला आहे. एक स्पर्धक म्हणून 'लॉक अप'मध्ये येण्याचाही त्याच्या करिअरला खूप फायदा झाला. 

दरम्यान, अंजली अरोरा यांनी अल्पावधीतच 12 लाखांहुन अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत आणि ती दररोज नवा कंंटेंट घेऊन लोकांचे मनोरंजन करत आहे. अलीकडेच, अंजली विमानतळावर दिसली, आणि तिथेच तिच्या एका चाहत्याने तिला प्रपोझ केले . त्याचा व्हिडिओ समोर आला आहे,चला पाहुया.

अंजली अरोरा विमानतळावर पायी जात असताना फोटोग्राफर्सनी तिला घेरले. अंजलीचे लाखो चाहते असले तरी या चाहत्याकडे पाहून त्याला फक्त प्रियकरच म्हणता येईल. ती येताच त्याने अंजलीसाठी आपले हात उघडले. 

गुडघे टेकून अंजलीला हार्ट शेपची उशी भेट दिली. जणू तो तिला प्रपोज करतोय. अंजलीने गिफ्ट घेतले आणि हसत हसत फॅनसोबत फोटोसाठी पोझ दिली. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

यापूर्वी, व्हिडिओमध्ये अंजली अरोरा बेज रंगाचा लेहेंगा घालून नाचताना दिसली होती. लेहेंगा खूप फ्लॉई होता आणि ब्लाउज फुल स्लीव्हजचा होता, ज्याला बॅकलेस कट होता. अंजलीने 'कमर मत मटका'वर डान्स करताच चाहत्यांनी कमेंट्सचा पूर आला होता.

 त्याच वेळी, या व्हिडिओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 285k हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT