Holi Special Song Dainik Gomamntak
मनोरंजन

Holi Special Song: बॉलीवुडमधील 'ही' आहेत प्रसिद्ध गाणी

होळीचा (Holi) आनंद घ्यायचा असेल तर बॉलीवुडमधील या गाण्यावर एकदा नजर टाका

दैनिक गोमन्तक

होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. जर तुम्हाला गाण्याच्या (Song) ठेक्यावर होळीचा (Holi) आनंद घ्यायचा असेल तर बॉलीवुडमधील या गाण्यावर एकदा नजर टाकुया. यामध्ये रंग बरसे ते बलम पिचकारी यासारख्या गाण्यांचा समावेश होतो.

बलम पिचकरी या गाण्यात रणबीर कपूर आणि दीपिका पडूकोण जबरदस्त डान्स करतांना दिसतात. हे गाण 'ये जवानी है दिवाणी' या चित्रपटामधील आहे. हे गाण खूप सुपरहीट ठरले आहे.

हे गाण राम-लीला या चित्रपटामधील आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पडुकोण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्यात दीपिका आणि रणवीरने सुंदर डान्स केला आहे.

'होळी खेळे रघुवीरा' हे गाण बागबान चित्रपटामधील आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी आहे. होळीच्या पार्टीसाठी हे परफेक्ट गाण असू शकते.

रंग बरसे हे गाण सिलसिला या चित्रपटामधील आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रेखा, जया बच्चन आणि संजीव कुमार आहेत. हे गाण आजसुद्धा सर्वांच्या आठवणीत आहे. हे गाण होळी पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे.

हे गाण जॉली एलएलबी 2 या चित्रपटामधील आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत आहे. या गाण्यावर अक्षय आणि हुमाने जबरदस्त डान्स केला आहे. गो पागल हे गाण होळीच्या पार्टीसाठी अगदी परफेक्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

PAK vs SL: पाकिस्तानची पुन्हा लाज गेली! 6 चेंडूत 10 धावा जमल्या नाही, श्रीलंकेसमोर टेकले गुडघे Watch Video

Cash For Job: नोकरीसाठी पैसा दिला, तरी ‘इतका आला कुठून?’ असे विचारत ED मागे लागते; पैसे देऊन अवलक्षण

SCROLL FOR NEXT