Elvish Yadav Dainik Gomantak
मनोरंजन

Elvish Yadav: वाढदिवसानिमित्त एल्विशने स्वत:लाच दिले करोडोंचे गिफ्ट

Elvish Yadav: एल्विश आपला २६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन २ विजेता एल्विश यादव पून्हा एकदा चर्चेत आला आहे. एल्विश आपल्या वाढदिवसानिमित्त दुबईत करोडोंचे आलिशान घर घेतल्याची माहीती मिळाली आहे.

एल्विशने व्हिडिओवर शेअर करत या घराची माहीती दिली आहे. दुबईतल्या विमानतळापासून ते त्याच्या घरापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक बेडरुम असलेले हे घर सर्व सोयीसुविधांनी संपूर्ण आहे. युट्यूबवर त्याच्या या व्हिडिओला दर्शकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

या घराचे वैशिष्ट्य म्हणजे या घराचे छत होय. टेरेसवरुन संपूर्ण दुबईचे दर्शन घडते. मिळालेल्या माहीतीनुसार, या घरासाठी एल्विशने ८ कोटी रुपये मोजले आहेत. दरम्यान, या व्हिडिओमध्ये एल्विश त्याच्या मित्रासोबत असून आपला २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने व्हिडिओमध्ये त्याच्या नवीन घराची चाहत्यांना टूर घडवून आणली आहे.

बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ मध्ये त्याने संपूर्ण भारतातील प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. या शो नंतर त्याच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. आता एल्विशचे हे नवीन घर चर्चेचा विषय बनला आहे. लोक त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण क्रूची देखील लोक प्रशंसा करताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT