Shahrukh's Dunky Dainik Gomantak
मनोरंजन

Dunki Drop Down 5: 'ओ माही' म्हणत शाहरुख-तापसीने जिंकलं मन

Dunki Drop Down 5: नुकताच निर्मात्यांनी 'डंकी'चा ट्रेलर रिलीज केला होता शाहरुखने सांगितले की डंकी ड्रॉप 5 म्हणजेच 'ओ माही' हे गाणे रिलिज झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Dunki Drop Down 5: शाहरुख खान सध्या त्याच्या 'डंकी' या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. निर्माते आणि किंग खान यांनी या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढवली आहे.

वेळोवेळी 'डंकी'च्या वेगवेगळ्या झलक शेअर केल्या गेल्या आहेत, ज्यांनी सर्वांनाच वेड लावले आहे. नुकताच निर्मात्यांनी 'डंकी'चा ट्रेलर रिलीज केला होता शाहरुखने सांगितले की डंकी ड्रॉप 5 म्हणजेच 'ओ माही' हे गाणे रिलिज झाले आहे. शाहरुखने डिंकीचा अर्थ काय आहे हेही सांगितले.

डंकीची घोषणा झाल्यापासून 'डंकी'चा अर्थ काय असा प्रश्न विचारला जात आहे. अनेकांनी या चित्रपटाचे वर्णन डॉंकी फ्लाइट आणि अमेरिका आणि कॅनडामधील अवैध भारतीय स्थलांतरितांवर आधारित आहे. पण शाहरुख खानने आता 'डिंकी'चा खरा अर्थ सांगितला आहे.

डंकी ड्रॉप 5 च्या 'ओ माही' गाण्याच्या व्हिडिओची झलक शेअर केली आणि त्यासोबत लिहिले, 'प्रत्येकजण विचारतो म्हणून मी हे सांगत आहे. 'डंकी' म्हणजे तुमच्या प्रियजनांपासून दूर राहणे आणि जेव्हा तुमच्या जवळ कोणी असेल, तेव्हा तुम्हाला शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहावेसे वाटते. ओ माही, ओ माही हे गाणे आज सूर्य मावळण्यापूर्वी हे आज अनुभवा असे शाहरुखने म्हटले आहे.

'ओ माही' हे गाणे शाहरुख खान आणि तापसी पन्नूवर चित्रित करण्यात आले आहे, जे खूपच रोमँटिक आहे. निर्मात्यांनी म्हटले आहे की 'ओ माही' हे केवळ एक प्रमोशनल व्हर्जन आहे, ज्याचा चित्रपटाच्या कथेशी आणि त्याच्या आवृत्तीशी काहीही संबंध नाही. 'डिंकी'चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. शाहरुख आणि तापसीशिवाय या चित्रपटात विकी कौशलचीही भूमिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Anmod Ghat: 17 तासानंतर अनमोड घाटातील कोंडी फुटली; बेळगाव-गोवा मार्ग वाहतुकीस खुला

वडाच्या झाडाखाली माडांच्या झावळ्यांचा मंडप, गोव्यात पार पडला प्रस्थापित रिवाजांना फाटा देणारा धनगरी लग्नसोहळा

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT