Anushka Sharma Instagram /@AnushkaSharma1588
मनोरंजन

Video: ‘चकड़ा एक्सप्रेस' साठी मेहनत घेतेय अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा प्रथमच क्रिकेटरची (Cricketer) भूमिका साकारणार दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच क्रिकेटरच्या रूपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या बायोपिक चित्रपटामध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शर्माने या चित्रपटाची (Movie) तयारी सुरू केली असून ट्रेनिंगचा व्हिडिओ (Video) चाहत्यांशी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा मैदानावर खूप मेहनत घेतांना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का क्रिकेटचा सराव करतांना दिसत आहे.

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) क्रिकेटचा सर्व करतानाच व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, गेट-स्वेट-गो! #ChakdaXpress ची तयारी दिवसेंदिवस कठीण होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा फलंदाजी (Batting) आणि गोलंदाजीचा (Bowling) सराव करतांना दिसत आहे. अनुष्का शर्मा प्रथमच क्रिकेटरची भूमिका साकारणार दिसणार आहे.

* अनुष्का शर्माने झुलनचे कौतुक केले

अनुष्का शर्माचा व्हिडिओ पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक झालेले दिसत आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले- या चित्रपटाची (Movie) आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. तर या व्हिडिओवर (Video) 6 लाखाहून अधिक लोकांनी लाइक आणि कमेंट केले आहेत. अनेक बॉलीवुड (Bollywood) कलाकारांनी अनुष्का शर्माचे कौतुक केले आहे. अलीकडेच अनुष्काने झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT