Naga Chaitanya and Samantha  Dainik Gomantak
मनोरंजन

नागा चैतन्य आणि समंथाचे गोव्यातील Dream Farmhouse

गोव्यातील एक प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

शांत आणि किनारपट्टीच्या राज्यात आपले घर असावे या हेतूने गोव्यामध्ये (Goa) गुंतवणूक करणारे चित्रपटसृष्टीत (Bollywood) बरेच सेलिब्रिटी आहे. गोव्यातील मालमत्तेला अजूनही सर्वात जास्त मागणी आहे. मात्र कोरोना साथीचा गोव्यातील जमीन आणि घरांच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

अलीकडेच नागा चैतन्य आणि समंथा या बॉलुवूडच्या फेमस कपलने गोव्यात समुद्रकिनारी जमीन घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीच्या जमिनीवर एक सुंदर फार्महाऊस बांधण्याचा विचार हे कपल करत आहे. या कपल कडे माहागड्या गाड्यांचा चांगलाच संग्रह आहे.

ताज्या वृत्तानुसार या जमिनीवर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. गोव्यातील एक प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी या प्रकल्पावर काम करत आहे. कंपनीने या कपलला असे आश्वासन दिले आहे की त्यांच्या नवीन आणि भव्य फार्महाऊसचे बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण होईल.

जेव्हा त्यांना ही जमिन विकत घेतली तेव्हापासून ते दोघेही खूप आनंदी आणि उत्साहित आहेत आणि फार्महाऊस तयार झाल्यानंतर या सुंदर ठिकाणी एकत्र वेळ घालवण्याची वाट पाहत आहेत.

आत्तापर्यंत, प्रेक्षकांनी त्याचा कामगिरीचे कौतूक केले. नागा चैतन्य पुढील महिन्यात विक्रम कुमारच्या थँक यू चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करणार आहे. समंथाचा शकुंतलम चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये रिलीज होणार असे सांगण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT