Salman Khan with Mahesh Manjrekar Dainik Gomantak
मनोरंजन

सलमानच्या खाजगी आयुष्याविषयी महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा

फिल्म इंडस्ट्री मध्ये सर्व यशस्वी चेहऱ्यामध्ये सलमान एक साधारण व्यक्ती

Dainik Gomantak

Bollywood: महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी नुकतेच सलमान खान (Salman Khan) सोबत असलेल्या आपल्या नात्याविषयी मनसोक्तपणे बोलले. फिल्म निर्माता महेश मांजरेकर यांनी असे देखील म्हटले आहे कि, सलमान खानच्या लग्न न करण्याविषयी समस्या आहे.

एका रेडियो इंटरव्यूमध्ये महेश मांजरेकर म्हणाले की, कधीही ते सलमान खानला लग्नाविषयी विचारपूस करतात तेव्हा सलमान खान लग्नाचा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. मांजरेकर म्हणाले की, वास्तविक पाहता त्यांना सलमान खान एकटा असल्यासारखा वाटतोय, आणि सलमान खानला यातून बाहेर येण्यासाठी त्याच्या आयुष्यात कोणीतरी येण्याची गरज असल्याचे वाटते.

पुढे सांगताना मांजरेकर म्हणाले की, फिल्म इंडस्ट्री मध्ये सर्व यशस्वी चेहऱ्यामध्ये सलमान एक असा साधारण व्यक्ती आहे, जो 1BHK फ्लॅट मध्ये राहतो. बहुतेक वेळा जेव्हा कोणी दिग्दर्शक सलमानला भेटायला जातात, तेव्हा तो आपल्या ड्रॉईंग रूम मधल्या सोफ्यावर झोपलेला दिसतो. मांजरेकर म्हणाले, सलमानवर त्याचे कुटुंब, मित्रपरिवार खूप प्रेम करतात, परंतु ते जेव्हा त्याच्यापासून दार जातात. तेव्हा सलमान खान एकटा असतो, त्याच्याजवळ कोणी राहत नाहीये.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये सलमानचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले. परंतु सलमानने त्याविषयी कोणतीच अधिकारीकरित्या पुष्टी केलेली नाहीये. अलीकडेच त्याचे नाव युलिया वंतूर हिच्याशी देखील जोडले गेले जी अफवा होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT