Disha Patani Instagram
मनोरंजन

Disha Patani ने ऑरेंज मोनोकिनीमधील शेअर केले सिझलिंग फोटो

दिशा पटानी अनेकदा तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

दैनिक गोमन्तक
Disha Patani

दिशा पटानी अनेकदा तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताना दिसते. अलीकडेच तिने ऑरेंज मोनोकिनीचे काही फोटो शेअर केले आहेत.

Disha Patani

या फोटोंमध्ये दिशा पटानी सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये दिशा अतिशय सेन्सियस लुकमध्ये दिसत आहे.

Disha Patani

दिशाने या फोटोशूटचे दोन फोटो शेअर केले असून दोन्ही फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Disha Patani

दिशा पटनीच्या या शूटची अत्यंत कमी प्रकाशात घेण्यात आली आहेत. दिशा एका बंद अंधाऱ्या खोलीत दिसत आहे ज्याचा प्रकाश फक्त तिच्या चेहऱ्यावर येत आहे.

Disha Patani

दिशा पटानीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. चाहते या फोटोंवर कमेंट आणि लाइक करताना दिसत आहेत.

Disha Patani

दिशा पटानी रोमँटिक-थ्रिलर 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसली होती. दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योधा'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT