Motivational Bollywood Songs Dainik Gomantak
मनोरंजन

Motivational Bollywood Songs: तुमच्या प्लेलिस्टमध्ये ही गाणी असलीच पाहिजे

Bollywood Songs: तुमच्या प्लेलिस्टमध्ये बॉलीवुडमधील हे प्रसिद्ध गाणी करा डाउनलोड

दैनिक गोमन्तक

तुम्ही कामाच्या ठिकाणी जर बोर होत असाल तर तुम्ही बॉलिवुडमधील ही उत्साहीपूर्ण गाणी नक्कीच एकायला हवीत. यामुळे तुमचा ऑफिसमध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल. तसेच तुमच्या कामाचा वेग वाढेल. चला तर मग जाणून घेऊया बॉलिवुडमधील जबरदस्त 5 गाणी कोणती आहेत. (Motivational Bollywood Songs News)

* लव्ह यू जिंदगी

आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर 'डियर जिंदगी' मधील "लव्ह यू जिंदगी" हे गाण तुम्हाला खूप आवडेल. या गाण्यांचे बोल एकल्यावर तुमच्यामधील् थकवा दूर होईल. जसलीन रॉयलचे सुखदायक गायन जीवनावर प्रेम करण्याबद्दल आणि ते पूर्णतः जगण्याबद्दल बोलतात.

* तू झूम

पाकिस्तानी दिग्गज गायिका आबिदा परवीन आणि नसीबो लाल यांनी गायलेले, कोक स्टुडिओ 14 मधील "तू झूम" हे एक गाणे आहे जे तुमचे मन आनंदित करेल. भावपूर्ण गीते विशेषतः "तू झूम" हे शब्द निःस्वार्थीपणा आणि क्षुल्लक चिंतांपासून मुक्ततेची संकल्पना मांडतात. गाण्याच्या प्रत्येक ओळीत आशेच्या संदेशांचा समावेश आहे.

* कर हर मैदान फतेह

संजू चित्रपटातील "कर हर मैदान फतेह" हे गाण ऐकून कोणीही उत्साहाने परिपूर्ण होईल. सुखविंदर सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गाण्यात अभिनेता संजय दत्तचा अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संघर्ष आणि त्याचे जवळचे लोक त्याच्या पाठीशी कसे उभे राहतात याचे चित्रण करण्यात आले आहे. सुखविंदर आणि श्रेयाचे सुपरचार्ज केलेले आवाज नक्कीच मूड चांगला करतील.

* इक ओंकार

बरेच लोक ओम मंत्राचा जप करून दिवसाची सुरुवात करतात. कारण यामुळे शरीराला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. त्याचप्रमाणे शीख मंत्र इक ओंकार हे गाण तुम्हाला तुमच्यामधील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यास मदत करेल.

* यूं ही चला चल राही

जेव्हा उदित नारायण, हरिहरन आणि कैलाश खेर सारखे सदाबहार गायक एकत्र येतात तेव्हा गाण्यामध्ये जादू नक्कीच घडते. शाहरुख खानच्या 'स्वदेश' या चित्रपटामधील "युं ही चला चल राही" हे गाण आहे. या गाण्यांचे अर्थपूर्ण बोल तुम्हाला नक्कीच आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT