Ankita Lokhande  Dainik Gomantak
मनोरंजन

Ankita Lokhande: घरात पोहचताच सासूबाईंनी घेतला अंकिताचा क्लास; अभिनेत्रीनेही दिलं उत्तर

Ankita Lokhande: प्रोमो पाहिल्यानंतर एपिसोड धमाकेदार होणार असल्याचे नेटकरी म्हणत आहे.

दैनिक गोमन्तक

Ankita Lokhande: बिग बॉसच्या घरात सतत वाद होताना दिसतात. कधी कोणी मित्र असते तर तेच मित्र शत्रू होतानादेखील पाहायला मिळते. कधी पत्नी पत्नी भांडताना दिसतात. तर कधी प्रेमही पाहयला मिळते. आता बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमो पाहिल्यानंतर एपिसोड धमाकेदार होणार असल्याचे नेटकरी म्हणत आहे.

गेल्या काही दिवसांपासून विकी आणि मन्नाराची चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. यावरुन विकी आणि मन्नारा यांच्यामध्ये भांडणदेखील झाले होते. मात्र नॉमिनेशन टास्क येताच विकीने मन्नारा नॉमिनेट केले आहे. हे पाहून मुन्नवरदेखील चिडवत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. या टास्कनंतर मन्नारा आणि विकीमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे. आता हे भांडण कोणते टोक गाठणार हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचा विषय असणार आहे.

दुसरीकडे फॅमिली वीक सुरु होणार असून स्पर्धकांचे कुटुंबिय बिग बॉसच्या घरात आले असल्याचे पाहायला मिळत आहे. विकीची आईदेखील घरात आली असून विकीला अंकिताने पाय मारला होता याबद्दल अंकिताला विचारताना दिसत आहे. या प्रकारानंतर आम्ही तुझ्या आईलादेखील कॉल होता असे म्हटल्यानंतर अंकिता त्यांना उत्तर दिले आहे.

माझ्या वडीलांचे नुकतेच निधन झाले आहे. माझ्या आईला फोन करण्याची गरज नव्हती असे अंकिता म्हणताना दिसत आहे. आता सासू-सुनेतदेखील वाद होणार असल्याची चिन्हे आहेत असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.आता बिग बॉसच्या घरात कोणते नवीन ट्विस्ट येणार हे पाहणे बिग बॉसच्या चाहत्यांसाठी महत्वाचे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT