Bigg Boss 17  Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17 Promo: अरुण अन् विक्की यांच्यामध्ये जोरदार भांडण; तर अंकिताने केला 'हा' आरोप

Bigg Boss 17 Promo: अरुण विक्कीला आपली ड्युटी पूर्ण करायला सांगत असून विक्की आज सुट्टी असल्याचे म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17 Promo: बिग बॉसमध्ये सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता शोचा नवीन प्रोमो समोर आला असून विक्की जैन आणि अरुण यांच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळत आहे.

प्रोमोच्या सुरुवातीला नवीन वाइल्ड कार्ड कंटेस्टंट औरा आणि समर्थ एकमेकांसोबत मजा करताना दिसत आहेत. त्यानंतर घरातील कामावरुन अरुण आणि विक्की यांच्यामध्ये भांडण होताना दिसत आहे.

अरुण विक्कीला आपली ड्युटी पूर्ण करायला सांगत असून विक्की आज सुट्टी असल्याचे म्हणत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच अंकिता अरुणवर बॉडी शेमिंगचा आरोप लावताना दिसत आहे. आता नक्की काय झाले आहे, हे पूर्ण एपिसोड पाहिल्यानंतरच समजणार आहे.

दुसरीकडे, मुनावर फारुकी ईशाबरोबर मन्नाराच्या मैत्रीबद्दल बोलतो. मन्नाराची मैत्रीचे काय करावे हे समजत नसल्याचे तो सांगतो. तो म्हणतो की मन्नारा स्वतःच इतकी अडकली आहे. मग मी तिच्याकडून काय अपेक्षा करू? त्यावर ईशा मन्नाराला मैत्रीसारखे शब्द समजत नसल्याचे म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, नुकतीच आलेली वाइल्डकार्ड स्पर्धक औरा समर्थ जैस्वालसोबत मस्ती करताना दिसला. समर्थ चंगु आणि औरा मंगू झाला. त्यांची ही मस्ती प्रेक्षकांना आवडत असल्याचे सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Pushya Yog: गुरु पुष्य योगामुळे होईल लक्ष्मीची कृपा! 'या' 5 राशींसाठी धनलाभाचे योग...

GST Slab: व्यापारी आणि ग्राहकांना मोठा दिलासा! GST प्रणाली होणार अधिक सोपी, दोन स्लॅब ठेवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची सहमती

Bad Roads in Goa: यंदाही 'बाप्‍पा' येणार खड्ड्यांतून! मांद्रे, हरमल, मोरजीसह पेडण्यातील रस्त्यांची दुर्दशा; गणेश चतुर्थीपूर्वी 'विघ्न' दूर होणार?

Fake Payment App: स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवलात तर नुकसान निश्चित; 'फेक पेमेंट अ‍ॅप' स्कॅमपासून वाचण्यासाठी सजग व्हा

Goa Live News: मडगाव येथील गोगोल सर्कल येथे इनोव्हा कार आणि बसमध्ये अपघात

SCROLL FOR NEXT