Bigg Boss 16 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 16 Revenue: सलमानच्या 'बिग बॉस'ने केली छप्परफाड कमाई, तोडले सगळे रेकॉर्ड

सलमानचा बिग बॉस हा शो सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 16 ची सतत चर्चा सुरू असते. आता ही चर्चा अजुन वाढणार आहे कारण बिग बॉसने छप्पर फाड कमाई करत सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. बिग बॉसची यावेळची कमाई समोर आली असुन ती गेल्यावेळेपेक्षा जास्त असल्याचे दिसतेय. त्याचबरोबर बिग बॉस 16 चे टिव्ही आणि ओटीटीचे प्रेक्षकांमध्येही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. टिव्हीच्या प्रेक्षकांमध्ये 41% आणि ओटीटीच्या प्रेक्षकांमध्ये 40% वाढ झाली आहे.

बिग बॉस 16 ची जोरदार चर्चा नेहमीच सुरू असते. गेली 12 वर्षे सलमान खान हा शो होस्ट करतोय या शोला प्रेक्षकांकडुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंतच्या गाजलेल्या नॉन फिक्शनल रिअॅलिटी शो मध्ये बिग बॉसचा समावेश झाला आहे.

बिग बॉसच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत हे आकडे ऐकुन नक्कीच तुमची शुद्ध हरपुन जाईल. बिग बॉस ओटीटी ने गेल्या वर्षात 120  कोटी रुपयांची कमाई केली आहे. जाहिरातींच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांची कमाई बिग बॉसने केली आहे.जसजसा शोचा प्रतिसाद वाढत राहील तसतशी बिग बॉसच्या कमाईत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT