Big Boss 15 OTT: Karan Johar will host the event, not Bhajan Instagram/@karanjohar and @beingsalmankhan
मनोरंजन

Big Boss 15 OTT: भाईजान नाही तर करण जोहर करणार कार्यक्रम होस्ट

सलमानने (Salman) सर्व स्पर्धकांना सल्ला दिला की त्यांनी खूप सक्रिय (Active) , मनोरंजक( Interesting) असावे कारण यावेळी प्रेक्षकांचे (Audience) त्यांच्यावर बारीक नजर असेल

दैनिक गोमन्तक

टीव्हीवरचा (TV) सर्वात मोठा रियालिटी शो (Reality show) बिग बॉस 15 (Big Boss 15) लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षक या हंगामची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी बिग बॉस (Big Boss 15) खूप खास असणार आहे. असे प्रथमच होईल जेव्हा या कार्यक्रमाचा प्रीमियर (Event premiere) टीव्हीवर (TV) होणार नाही तर ओटीटी (OTT) वर होईल. वास्तविक, शोच्या (Show) पहिल्या 6 आठवड्यात प्रथम ओटीटीवर (OTT) दर्शविला जाणार आहे. आता या 'शो'चे होस्ट(Host) जरी सलमान खान (Salman Khan) प्रत्येक वेळीप्रमाणे होस्ट करेल, पण ओटीटी (OTT) वर जो शो होस्ट करणार आहे तो म्हणजे करण जोहर (Karan Johar) होय. करण बिग बॉस ओटीटी होस्ट (Big Boss OTT Host) करेल.

तसेच करणच्या पहिले सिद्धार्थ शुक्ला (Siddhartha Shukla) यांचेही नाव यासाठी पुढे आले होते. असे असे बोलल्या जात होते की सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस ओटीटीचे होस्ट (OTT Host) करतील, पण मिळालेल्या माहितीनुसार, करणचे नाव यासाठी फाईनल करण्यात आले आहे.

अद्याप मेकर्स किंवा करण कडून कोणतेही अधिकृत निवेदन आले नसले तरी करण या कार्यक्रमाचे होस्ट कसे करते आणि प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे बाकी आहे.

* सामान्य लोकांचा होणार प्रवेश

काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की बिग बॉस ओटीटी प्रीमियर होईल आणि या शो चे चाहते 24 तासांमधून कधीही हे पाहू शकतात. अलीकडेच सलमानने शो चा पहिला प्रोमोहि शेयर केला होता, ज्यामध्ये तो स्वत: हसत राहतो आणि प्रेक्षकांना सांगतो की हा सीझन खूप क्रेजी आणि खळबळजनक होणार आहे. या वेळी शोमध्ये सामान्य लोकही येणार आहे. ज्यांची सेलेब्सशी बरीच स्पर्धा होणार आहे. निर्मात्यांनी आश्वासन दिले आहे की हा हंगामा मनोरंजन आणि भावनांनी परिपूर्ण असेल, म्हणून त्यांनी बिग बॉस ओटीटी प्रीमियमची टॅगलाइन लहिली आहे की ' बिग बॉस ओटीटी के मजे लूट पहली बार स्टारटिंग ओनली ऑन वुट.

* सलमान खानचे काय म्हणणे आहे

बिग बॉस ओटीटीबद्दल सलमानचे म्हणणे आहे, 'हे चांगले आहे की यावेळी बिग बॉसला डिजिटल दाखवले जाईल तसेच हा शो टीव्हीच्या सहा आठवड्या आधी डाखवले जाणार आहे. यामुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजच नाही तर ते सहभागी होऊन टास्क देखील देऊ शकतात. सर्व स्पर्धकांना माझा सल्ला आहे की त्यांनी खूप सक्रिय, मनोरंजक असावे कारण यावेळी प्रेक्षकांचे त्यांच्यावर बारीक नजर असेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT