Bharti Singh will have twins? Dainik Gomantak
मनोरंजन

Bharti Singh : भारती सिंहला जुळी मुले होणार?

यावर भारतीने खुलासा केला आहे.

दैनिक गोमन्तक

Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) ही प्रेक्षकांची आवडती कलाकार आहे. तिच्या विनोदाने ती नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. आता लवकरच भारतीच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. भारतीला जुळी मुले होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.

भारतीला (Bharati Singh) एका मुलाखतीमध्ये याबाबतचा विचारण्यात आले की, 'तुला जुळी मुले होणार आहेत का?' या प्रश्नाला तिने उत्तर दिले, 'मला एकच मूल होणार आहे. फक्त हे नाही माहित की मुलगा होणार आहे की मुलगी. आम्ही दोघेही खूप एक्सायटेड आहोत.'

भारती आणि हर्ष (Harsh Limbachiyaa)हे सध्या 'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाचे परिणिती चोप्रा, करण जोहर आणि मिथून चक्रवर्ती हे परिक्षण करतात. तसेच भारती लवकरच 'खतरा खतरा' या शोमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये फराह खान देखील सहभागी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

SCROLL FOR NEXT