filmmaker tarun majumdar dies  Dainik Gomantak
मनोरंजन

'बालिका वधू' फेम दिग्दर्शक तरुण मजुमदार यांनी 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

filmmaker tarun majumdar dies:मजुमदार हे काही काळापासून वयोमानानुसार आजाराने त्रस्त होते

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध चित्रपट निर्माते तरुण मजुमदार (Tarun Majumdar) यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. 4 जुलै रोजी कोलकाता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मजुमदार हे काही काळापासून वयोमानानुसार आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते 'बालिका बधू' (1976), 'कुहेली' (1971), 'श्रीमान पृथ्वीराज' (1972) आणि 'दादर कीर्ती' (1980) यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते. (filmmaker tarun majumdar dies News)

4 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

वृत्तानुसार 14 जून रोजी तरुण मजुमदार यांना अनेक अवयव खराब झाल्यामुळे कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. सोमवारी सकाळी 11.17 च्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shirguppi Ugar: गर्भवती पत्नीला कारने उडवले, अपघात भासवून केला खून; संशयित पतीला अटक

Goa IIT Project: 'आयआयटी' विरोधाला कोणाची तरी फूस! CM सावंतांचा आरोप; पुढच्या पिढीसाठी प्रकल्प गरजेचा असल्याचे स्पष्टीकरण

ED Raid Goa: गोव्यात ‘ईडी’ची मोठी कारवाई! अनेकांचे धाबे दणाणले, 12 ठिकाणी छापेमारी

Kushagra Jain Case: ..माझ्या मुलग्याचा मृत्यू झालाच कसा? 'कुशाग्र'च्या वडिलांनी लिहिले CM सावंतांना पत्र; विषबाधेचा संशय व्यक्त

Rashi Bhavishya 10 September 2025: कामात जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक व्यवहार जपून करा; महत्वाच्या निर्णयात घाई करू नका

SCROLL FOR NEXT