Attendance Of Political LeaderFor Lata Mangeshkar Funera Dainik Gomantak
मनोरंजन

राजकीय नेत्यांची लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, नेते उपस्थित

दैनिक गोमन्तक

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याची कोरोणा टेस्ट ही निगेटिव्ह सुध्दा आली होती. तरीही रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावरच नव्हे तर देशावरच शोककळा पसरली. (Lata Mangeshkar Death News Update)

शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकरांचं पार्थिव पोहोचले असून, लता दीदींच्या अंतिम संस्कारासाठी लाखो चाहते दर्शन घेण्यासाठी जमले आहेत. सर्व सामान्यांना लता दीदींचे दर्शन घेता येणार आहे. तसेच राजकिय क्षेत्रातील नेते सुध्दा उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, मंत्री छगण भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस सुप्रिया सुळे,राज ठाकरे तसेच जावेद अख्तर शाहरुख खान(Shah Rukh Khan) अनुराधा पौडवाल, कैलाश खेर यासारख्या अनेक बॉलीवुड कलाकरांनी लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे उपस्थिती दर्शवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT