Arbaaz Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Arbaaz Khan: पत्नी शूराबरोबरचा व्हिडिओ समोर आल्यावर नेटकरी म्हणाले, 'ही पत्नी नाही, बहीण...'

Arbaaz Khan: शेवटी त्याने पापाराझींना धन्यवादही म्हटले आणि गाडीतून निघून गेला.

दैनिक गोमन्तक

Arbaaz Khan: गेल्या काही दिवसांपासून अरबाज खान त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे मोठ्या चर्चेत आहे. आता तो त्याच्या पत्नीसह विमानतळावर दिसला तेव्हापासून पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मलायकासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आणि जॉर्जियासोबत ब्रेकअप केल्यानंतर अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी शूरा खानशी लग्न केले. बहिण अर्पिताच्या घरी त्यांचे लग्न झाले.

आता शूरा आणि अरबाज खान विमानतळावर दिसले. जिथे दोघे हात धरून होते. ते दोघेही हसत हसत त्यांच्या कारकडे चालले होते जेव्हा पॅपने त्यांना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी शूरा आपले डोके टेकवून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे तिला कॅमेऱ्याला सामोरे जायचे नव्हते. तर अरबाज खान कॅज्युअल लूकमध्ये दिसला. शेवटी त्याने पापाराझींना धन्यवादही म्हटले आणि गाडीतून निघून गेला. 

आता अरबाज खानसोबत शूरा खानचा विमानतळावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी ही तुझी मुलगी वाटते अशा आशयाच्या कंमेट करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, 'ती पत्नीपेक्षा मुलीसारखी दिसते.' एकाने लिहिले, 'ती किती दिवस बायको राहणार?' एकजण म्हणाला, 'भाऊ, ही बहीण आहे की मुलगी... बायको वाटत नाही.

अलीकडेच, शूराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर विमानतळावरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. क्लिपमध्ये अरबाज गिटार घेऊन तिच्या पुढे चालत होता. शूरा खान ही एक मेकअप आर्टिस्ट आहे.

दरम्यान, या दोघांच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. अचानक झालेल्या त्यांच्या लग्नामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT