Anushka Sharma and Virat Kohli Dainik Gomantak
मनोरंजन

लईच भारी! अनुष्काने विराटसह शेअर केला सुंदर फोटो

अनुष्काने विराट कोहलीसह सोशल मिडियावर सुंदर फोटो शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच विराट कोहलीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्काने लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केला असून त्यांनी बबलमध्ये हजेरी लावली होती.

अनुष्का (Anushka Sharma) आणि विराट या फोटोमध्ये पारंपरिक पोषाखामध्ये दिसत आहे. अनुष्काने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस तर विराटने (Virat Kohli) कुर्ता-पायजाम परिधान केला आहे.अनुष्काने #BubbleLife हा हॅशटॅग दिला असून कॅप्शनमध्ये लिहिले "बबलमध्ये लग्नाचे कार्य! आता मला वाटते की मी बबलमध्ये शक्यतो प्रत्येक फंक्शन आणि सण पाहिले आणि साजरे केले आहे"

अनुष्का शर्मा सोशल मिडियावर नेहमीच अॅक्टिव असते. तिच्या मुलीसह आणि विराटसह अनेक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले आणि त्यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुलगी वामिका (Vamika) झाली.

अनुष्का शर्माने 'रब ने बना दी जोडी', पीके, बँड बाजा बारात, सुलतान आणि ए दिल है मुश्की यांसारख्या सुपरहीट चित्रपटामधील (Movie) अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT