Mother's Day Special |Anushka Sharma  Dainik Gomantak
मनोरंजन

Mother's Day Special: अनुष्का शर्माने वामिकाचा कधीही न पाहिलेला फोटो शेअर करत आईचे मानले आभार

अनुष्का शर्माने मातृदिना निमित्त एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

आज जगभरात मदर डे (Mother Day) साजरा केला जात आहे.बॉलीवुडमधील् अनेक कलाकरांनी आपल्या आईसह फोटो शेअर केले आहेत. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिची मुलगी वामिकाचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. तसेच तिची आई आशिमा शर्मा यांना मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Anushka Sharma mothers day special news)

* अनुष्काने शेअर केला मुलीचा फोटो

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) आई आशिमाच्या नावाने ही पोस्ट लिहिली आहे. नेहमी तिला साथ दिल्याबद्दल तिने आईचे आभार मानले आहेत. अनुष्काने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये अनुष्का शर्मा मुलगी वामिकाचा हात धरताना दिसत आहे. तिची आई आशिमा तीच्या मागे उभ्या असलेल्या दोघांकडे पाहत आहे. फोटोमध्ये अनुष्काने वामिकाचा चेहरा फुलपाखराच्या स्टिकरने झाकला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, अनुष्का शर्माची आई तिच्या मांडीवर विसावलेल्या तिच्या पाळीव कुत्र्याकडे पाहून प्रेमाने हसत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 जानेवारी 2021 रोजी आई-वडील झाले. या दोघांना मुलगी असून तिचे नाव वामिक आहे. अनुष्का आणि विराट आपल्या बाळाला सोशल मीडियाच्या नजरेपासून दूर ठेवतात. दोघांनी मुलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जरी चेहरा कधीच दाखवला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT