'The Kashmir Files' मध्ये अनुपम खेर काश्मिरी पंडिताच्या भूमिकेत

 

Instagram/@anupampkher


मनोरंजन

'The Kashmir Files' मध्ये अनुपम खेर काश्मिरी पंडिताच्या भूमिकेत

'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) 26 जानेवारी थेटरमध्ये रिलीज (Release) होणार आहे.

दैनिक गोमन्तक

विवेक रंजन अग्निहोत्रीचा बहुचर्चित चित्रपट (Movie) "द काश्मीर फाइल्स" सर्वत्र प्रदर्शित होण्यापूर्वीच एक महिना आधी संपूर्ण युएसमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्याच्या शेवटच्या चित्रपट 'द ताश्कंद फाईल्स' साठी समीक्षाकची प्रशंसा मिळवल्यानंतर, झी स्टुडिओ आणि लेखक- दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आणखी एक कठीण चित्रपट सादर करण्यासाठी पुन्हा हात मिळवणी केली आहे. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) 26 जानेवारी थेटरमध्ये रिलीज (Release) होणार आहे.

* 26 जानेवारीला होणार प्रदर्शित

या चित्रपटात अभिनेते अनुपम खेर(Anupam Kheer) एका काश्मिरी पंडिताची भूमिका साकारत आहेत. काश्मिरी पंडित समाजाच्या पहिल्या पिढीतील काश्मीर नरसहाराचा बळी ठरलेल्या व्हीडीओ (Video) मुलाखतीवर आधारित द काश्मिर फाइल्स ही सत्यकथा असल्याचे म्हटले आहे. काश्मिरी पंडिताच्या वेदना, दुख, संघर्ष आणि आघात यांचे हे हृदयद्रावक वर्णन आहे आणि लोकशाही, धर्म, राजकारण आणि मानवता याविषयी तथ्य सांगणारे आहे.

* काश्मिरी पंडिताच्या भूमिकेत अनुपम खेर

चित्रपट निर्मात्याने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे पहिले मोक्षण पोस्टर रिलीज केले, जे चित्रपटाच्या मुख्य पात्रापैकी एक आहे . या चित्रपटात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित यांची भूमिका साकारत आहे. पुष्कर नाथ तत्त्वज्ञानाच्या निवृत्त पप्राध्यापकाच्या भूमिकेत, अनुपम खरचे पात्र मूळचा श्रीनगरचा मुलगा, सून आणि दोन नातवंडासह आहे. 19 जानेवारी 1990 च्या भयंकर रात्री त्याला काश्मीरमधून पळून जावे लागले आणि पुढे काय होते हा कथेचा मुख्य भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT