Amitabh Bachchan| Social Media Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: बिग बींनी पुन्हा घेतली एलन मस्क यांची फिरकी; ट्वीटवर चाहत्यांच्या अतरंगी कमेंटसचा पाऊस

काही दिवसांपुर्वी अनेक दिग्गज नेते, क्रिकेटर आणि बॉलिवुड स्टारचे ट्विटरवरील ब्लु टिक हटवण्यात आले होते.

Puja Bonkile

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे शहंशाहा अमिताभ बच्चन सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडाली आहे. बिग बींनी पुन्हा एलन मस्क यांची फिरकी घेतली आहे. या ट्विटवर चात्यांच्या भन्नाट कमेंट आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ब्लू टिकसाठाी पैसे मोजावे लागणार असी गोषणा केली होती. त्यानंतर 20 एप्रिलपासून ब्लू टिक काढण्यात आले. यात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींपासून राजकीय नेते आणि क्रिकेटर्सचा समावेश होता. आता यासंदर्भातच अभिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. जे सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.  

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत लिहिले की,"ज्यांचे ट्विटरवर 1 मिलिअनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना मोफत ब्लू टिक मिळाले आहे. माझे तर 48.4 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तरी देखील मला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागले आहेत". अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांनी पैसे घेऊन ब्लू टिक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

  • ट्वीटवरील युजर्सच्या भन्नाट कमेंट्स

अमिताभ बच्चन यांचे ट्वीट आता सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झाले आहे. या ट्वीटवर तुमचे पैसे तुम्हाला आता परत मिळणार नाहीत, एलन मस्क यांनी तुम्हाला फसवलं, अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.

ट्विटरने 20 एप्रिलपासून मोफत ब्लू टिकसाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील, असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ज्यांनी पैसे भरले त्यांना ब्लू टिक मिळाले तर ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचे ब्लू टिक गेले. पण 1 मिलिअन फॉलोअर्स असून ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या नावासमोरचे ब्लू टिक अजूनही तसेच आहे. बिग बींनी ही बाब लक्षात आणून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT