Gangubai Kathiawadi OTT Dainik Gomantak
मनोरंजन

Gangubai Kathiawadi OTT: आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' लवकरच होणार नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट 26 एप्रिल 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) गाजलेला ' गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) 26 एप्रिल रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलियाने मुख्य भूमिका साकारली असून संजय लीला भन्सारी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. तसेच भारतासह जगभरातील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाआहे. ' गंगुबाई काठियावाडीने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Gangubai Kathiawadi Updates News)

हा चित्रपट (Movie) नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्याची चर्चा सोशल मिडियावर अनेक दिवसांपासून सुरू होती. आता हा चित्रपट 26 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.नेटफ्लिक्सने व्हिडिओ शेअर करत ही माहिती दीली आहे.

गंगूबाई (Gangubai) व्यक्तिरेखा प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका प्रकरणावरून प्रेरित आहे. 1960 च्या दशकात कामाठीपुरातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक, गंगूबाई खूप लोकप्रिय आणि आदरणीय होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT