Ajay Devgn  Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devgn : अजय देवगनला शूटवेळी गंगाकाठी काय जाणवलं?

अभिनेता अजय देवगनने गंगाकाठी शूट करताना आलेला अनुभव शेअर केला आहे

Rahul sadolikar

अभिनेता अजय देवगन त्याच्या आगामी 'भोला' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.अजय देवगनने त्याच्या भोला चित्रपटाचा एक नवा लूक शेअर केला आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अजय देवगणनेही भोलाचा नवा लुक शेअर केला आहे आणि तो भगवान शिवाशी कसा जोडला गेला आहे हे सांगितले आहे. 

आज महाशिवरात्री असल्याने, अजय देवगणने त्याच्या चाहत्यांना त्याच्या आगामी 'भोला' चित्रपटातील 'महा आरती' सीनची माहिती दिली आहे.

अजयने इंस्टाग्रामवर बनारसमधील गंगा घाटावर आरती करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत, अजय शिवलिंगासमोर जल अर्पण करत उभा असताना आणि गंगा आरती करत असलेल्या पुजाऱ्यांसोबत भगवान शिवाचा आशीर्वाद घेत असताना दिसत आहे. इतर फोटोंंमध्ये, अजय गंगा आरती करतोय आणि काही फोटोंमध्ये अजय अप्रतिम दिसत आहे.

कॅप्शनमध्ये, अजयने आरती करताना त्याला आध्यात्मिक ऊर्जा कशी वाटली हे शेअर केले. त्यांनी लिहिले, 'कधीकधी एखादा दिग्दर्शक त्या अवास्तव, मंत्रमुग्ध करणाऱ्या फ्रेमची वाट पाहतो... आणि एक दिवस असे घडते. त्या दिवशी मी बनारसमध्ये महाआरतीच्या सीक्वेन्सचे चित्रीकरण करत होतो. 

मला एक जबरदस्त जादू वाटली जी फक्त तिथेच घडू शकते.'  आणि क्वचितच व्यक्त होणारी . त्या ठिकाणची अध्यात्मिक ऊर्जा आणि लोकांची श्रद्धा हे सर्व एकाच चौकटीत एकत्र येतात!'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT