Aditya Narayan Instagram /@Aditya Narayan Jha
मनोरंजन

Good News: उदित नारायण झाले आजोबा आदित्यच्या घरी कन्यारत्न

आदित्य नारायणने सोशल मिडियावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

दैनिक गोमन्तक

गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) ने आनंदाची बातमी दिली आहे. आदित्य नारायण याच्या पत्नीने श्वेता नारायण मुलीला जन्म दिला आहे. आदित्य नारायणने ही आनंदाची सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसह शेअर केली आहे.

* आदित्यने फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली

आदित्यने (Aditya Narayan) आपल्या लग्नाच्या एका फोटोसह (Photo) ही आनंदाची बातमी चाहत्यासोबत शेअर केली आहे. फोटोमध्ये आदित्य श्वेताच्या कपाळावर सिंदूर भरताना लावताना दिसत आहे. हा फोटो आदित्य आणि श्वेताच्या लग्नातला आहे. हा फोटो पहिल्यानंतर आणि बातमी कळल्यानंतर चाहते आणी सर्व सेलिब्रेटीनी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

आदित्य नारायणने ही आनंदाची बातमी शेअर करताच फॅन्स आणि सेलिब्रिटी यांनी कमेंट आणि लाइस्कचा वर्षाव केला आहे. एक फॅन म्हणाला-अभिनंदन आदित्य भाऊ. तर कोणी भाऊ आणि वहिनीचे अभिनंद. तर कोणी म्हणाले नेहमी असेच आनंदी रहा. फॅनसह सर्व सेलिब्रिटी आणि इंडस्ट्रीशी संबंधित लोकांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. गायक तुलसी कुमार यामी प्रथम आदित्ययला शुभेच्छा दिल्या आणि लाल हार्ट इमोजीसह अभिनंदन केले. तसेच नीती मोहन, सुगंधा मिश्रा, शिवम महादेवन, संदीप सिंह यासारख्या अनेक सेलिब्रेटीनी अभिनंद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT