Actress Anushka Sharma  Tweeter / @AnushkaSharma
मनोरंजन

दुर्गाष्टमी निमित्त अभिनेत्री अनुष्का शर्माने केला 'वामिका'चा फोटो शेअर

अनुष्का शर्माने वामिका सोबत विराट कोहलीचा व स्वतःचा असे 2 फोटो शेअर केले आहेत

Dainik Gomantak

Vamika: दुर्गा अष्टमीच्या (Durgashtami) दिवशी अभिनेत्री अनुष्का शर्माने (Actress Anushka Sharma) तिच्या लहान मुलीचा म्हणजे 'वामिका'चा हृदयस्पर्शी फोटो शेअर केला. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना मुलगी वामिकेचा सुंदर चित्रांसह दाखवले आहे, अनुष्काने सोमवारी विराट कोहलीसह (Virat Kohli) वामिकाचा आणखी एक गोंडस फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना अनुष्काने लिहिले आहे की, "माझे संपूर्ण हृदय एका फ्रेममध्ये" अनुष्का शर्माच्या पोस्टमध्ये वामिका रंगीबेरंगी बॉलमध्ये तिच्या खेळण्याच्या ठिकाणी बसलेली दिसत आहे तर विराट कोहली वामिकाकडे पाहून हसत असल्याची पोस्ट शेअर केली आहे.

तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये, अनुष्का शर्माने आपली मुलगी वामिकाला तिच्या धाडसी बनण्याचे श्रेय दिले होते, फोटोमध्ये अनुष्का शर्माने तिच्या मुलीकडे पाहून हसत आहे, व मुलीच्या पाठमोरा कॅमेरा आहे. "दररोज मला शूर आणि अधिक धैर्यवान बनव, माझ्या छोट्या वामिकाला अष्टमीच्या शुभेच्छा, "अनुष्काने फोटोला कॅप्शन दिले आहे.

वामिकाचा जन्म 11 जानेवारी रोजी झाला होता. अनुष्का आणि तिचा पती स्टार क्रिकेटपटू विराट कोहली, ज्यांना त्यांच्या चाहत्यांकडून 'विरुष्का' म्हणून प्रेमाने संबोधले जाते, त्यांनी डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या टस्कनी येथे लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update: मये जिल्हा पंचायत मतदारसंघात सरासरी 40 टक्के मतदान

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

SCROLL FOR NEXT